Amruta Subhash | Bus Bai Bus | जेव्हा आमिरने लव्हलेटर पाठवलं, अमृताने सांगितला खास किस्सा | Zee Marathi
2022-09-07 23 Dailymotion
झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात अभिनेत्री अमृता सुभाषने तिला बॉलिवूड स्टार आमिर खानने पाठवलेल्या लेटरविषयीचा खुलासा केला. काय म्हणाली अमृता जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.